एकाच खेळात तीन खेळ. प्रत्येक खेळाच्या शेकडो लेव्हल्स. प्रत्येक खेळ दोन भाषेत. मराठी पण सुधारा, इंग्लिश सुद्धा. मराठी बंधूंसाठी भाषेच्या खेळाचा खजिना. Added new game - Sentence Master वाक्य जोड in Marathi Hindi English Added new game - Marathi Word Search, English Word Search Added English Crossword now